College Photos

Celebration of Charak Jayanti 2025 by Department of Sanskrit Samhita Siddhant Guest Lecture by Dr. Gautam Gunde

कै.मा.प्रदीप यशवंत पाटील (बाबा) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज संलग्नित यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल, खुटाळवाडी व यशस्वी फौंडेशन, कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय व हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

21st June 2025 Yoga for Self and Society 11th International Day of Yoga 2025 Celebration at Campus

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.मा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर येथे झालेल्या पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धांचा पारितोषिक स्वीकारताना आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी

Management with Teaching Staff on 23/06/2025

MUHS 27th foundation day celebration

Institute visit by AYUSH
