21st June 2025 Yoga for Self and Society 11th International Day of Yoga 2025 Celebration at Campus
« महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.मा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर येथे झालेल्या पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धांचा पारितोषिक स्वीकारताना आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी » कै.मा.प्रदीप यशवंत पाटील (बाबा) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज संलग्नित यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल, खुटाळवाडी व यशस्वी फौंडेशन, कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय व हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.